Devendra Fadnavis vs Aditya Thackeray : देवेंद्र फडणवीस हे आदित्य ठाकरेंना मर्सडिज बेबी म्हणाले... पण ते असं का म्हणाले तर त्याआधी आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती.. फडणवीस मुंबईतील सभेत म्हणाले की, बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथे हजर होतो. त्यावनंतर देवेंद्र फडणवीस हे १८५७ च्या उठावातही असतील असं म्हणत आदित्य ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली होती. त्यावरच देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मर्सिडिझ बेबी म्हणत एका शब्दात प्रत्युत्तर दिलं... पुढे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ऐका.. (Ashvin VO) #devendrafadnavisadityathackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today